आज जरी आपण 3gच्या गप्पा मारत असलो तरी अजून ही मोठ्या शहरांशिवाय इंटरनेट हे नाव ही गावातल्या लोकांना माहित नाही ही स्वतः मोबाईल वरून इंटरनेट वापरतो त्यामुळे माझी इंटरनेटची स्पीड फार कमी असते त्यामुळे मी इंटरनेटची स्पीड वाढवणाऱ्या सॉफ्टवेअरच्या शोधात होतो .
आणि सागायला आनंद वाटतो मला स्पीड वाढवणारे सॉफ्टवेअर सापडले आहे त्यचे नाव आहे netscream या सॉफ्टवेअरच्या मदतीने आपणआपल्या इंटरनेटची स्पीड २००% ने वाढवू शकता.
१) प्रथम हे सॉफ्टवेअर हवं असेल तर मला व्हाट्स आप वर MESSAGE करून मिळवा .त्यानं नंतर क्किक करून डाऊनलोड करून घ्या ते असे दिसेल
४) आता आपले इंटरनेट कनेक्शन बंद करा
५) आता सगळ्यात खाली दिलेल्या clik to enter serial numbar बटणावर क्लिक करा.
Tags:
Computer Software
प्रथम आपण माझ्या ब्लॉगला भेट दिल्या बद्दल धन्यवाद..खरे तर हे सॉफ्टवेअर १००% काम करते.. एक नक्की कि या सॉफ्टवेअर ने नेटची स्पीड २००% वाढते.पण खुपच स्पीड वाढत नाही..पण या पेक्षा ज्यास्त चांगल सॉफ्टवेअर मला अद्याप तरी सापडलं नाही.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
khup chan aahey mi downlod kele aahey aand khup chan netspeed vadhale aahe majhya internet che...
उत्तर द्याहटवाdhanyavad mitraa.. asech navin future apps chi mahiti de.........
bushu75@gmail.com
उत्तर द्याहटवा१) मी pc performer हे software माझ्या संगणकात download केले आहे (paid version नाही फ़क़्त registry errors दाखवत ), ते मला पूर्वी १५२ registry errors दाखवत होत . नंतर मी tuneup utilities २०१३ हे माझ्या मित्राने मला download करून दिले , मग ७० registry errors दाखवत होत , मग मी ccleaner download केल मग ४४ / ४८/ ४२ registry errors दाखवत आहे .
उत्तर द्याहटवातुमचे हे registry booster software जर download केल तर काही complications होऊ शकतील काय? आणि हे software संगणकातल्या registry errors काढून टाकतात का? कि आणखी काही करत कृपया सांगावे
२) मिर्झा गालिब यांचे हिंदी/उर्दू मधले शेर/शायरी मराठीत किंवा हिंदीत अनुवादित (अर्थ सांगणारी ) website असल्यास जरूर सांगावी
आणि तुमचे खूप अभिनंदन हि मोहीम सुरु केल्याबद्दल
कृपया आपला एमैल द्यावा नवीन असल्याने काही समस्या आल्यास थेट संवाद साधणे सोपे होईल
mi pan hach problem face karto aahe? solution milalys dhanyawad
उत्तर द्याहटवा