यहाँ आनेवाली नयी जानकारी आप को email से मिलने के लिए YOUTUBE बटन को click कर के subscribe करे
धावता पळता titles menu तुमच्या ब्लॉग साठी
Friday, June 17, 2011
आपल्या ब्लॉग मध्ये जर आपणाला खाली दाखवल्या प्रमाणे धावता पाळता   titles menu टाकायचा असेल तर खाली विजेट  कोड दिला आहे.
१) डाऊनलोड स्पीड वाढवा  या रंगात आपले  post titles आहे.
2)http://softwarefukat.blogspot.com/2011/03/internet-download-manager.html हि  post titles ची url लिंकअसेल.
३)  post titles डाऊनलोड स्पीड वाढवा दिली आहे हि आपण वापरू शकता जेंव्हा आपणाला आपले पोस्ट नवीन window मध्ये उघडावे असे वाटत असेल .
४) आणि खाली दिलेल्या दोन लिंक वापरा जेंव्हा आपणाला वाटत असेल कि आपले पोस्ट नवीन window त
उघडावे.
5) (#ffffff ) हा सफेद bgcolor color कोड आहे आपण http://html-color-codes.info  या साईट वर जाऊन आपल्या ब्लॉगच्या bgcolor कलर नुसार बदलू शकता.
• डाऊनलोड स्पीड वाढवा
• free Folder Lock (फोल्डर लॉक)
• copyingचीस्पीड वाढवा
• <marquee direction="up" scrollamount="2" bgcolor="#ffffff">
free Folder Lock (फोल्डर लॉक)
copyingचीस्पीड वाढवा
</marquee>
0 comments:
Post a Comment
Related Posts Plugin for WordPress, Blogger...
Download करताना कुठली अडचण आल्यास मदत या पर्यायावर क्किक करा